नमस्कार मिञानो,
'पाठ्यपुस्तके' या अॅपमध्ये आपणास इयत्ता १ ली ते ४थी ची सर्व पाठ्यपुस्तके एकाच ठिकाणी उपल्बध करून दिलेली आहेत. आपणास जेव्हा गरज असेल अशा वेळी आपण पाठ्यपुस्तक पाहू शकता. शाळेत टॅबलेट असतील आणि मुलांना त्यावर पाठ्यपुस्तकावर आधारीत कृती करायची असेल अशा वेळी हे अॅप उपयुक्त ठरेल.
याच अॅप मध्ये इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंतच्या सर्व वर्गाच्या सर्व विषयाच्या अध्ययन निष्पत्ती आपणासाठी उपल्बध करून दिलेल्या आहेत जेणे करून आपणास कोणत्या पाठातून कोणती अध्ययन निष्पत्ती साध्य करावयाची आहे याची माहिती आपणास होईल व त्या प्रमाणे पाठ नियोजन करता येईल.
'पाठ्यपुस्तके' या अॅपमध्ये आपणास संकलित चाचणी ला अनुसरुन विविध विषयाच्या नोंदी देखील उपल्बध कून दिलेल्या आहेत तसेच नमूना प्रश्नपञिका देखील दिलेल्या आहेत भविष्यात याच अॅप वर आपणास मासिक घटक व वार्षीक नियोजन उपल्बध कून दिले जाईल.
आशा करता माझा हा प्रयत्न आपणास नक्की आवडेल.